By vicky_8882002
मुंबई – राज्याच्या शिक्षणपद्धतीत गरजेनुसार सकारात्मक बदल करणे आवश्यक असून यादृष्टीने शासनाकडून निश्चितच पावले उचलली जातील. तसेच शिक्षकांवरील शिकवण्याव्यतिरिक्त असलेल्या कामाचा भार कमी करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त “सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने” या विषयावर आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय परिषद…
Continue Reading Share